सिरोंचा : तालुक्यातील दुब्बापल्ली येथील पोचय्या दुर्गम यांच्या दीर्घ आजाराने दुःखद निधन झाली. अहेरी विधानसभा क्षेत्राचे लोकप्रिय आमदार तथा माजी कॅबिनेट मंत्री मा. डॉ. धर्मराव बाबा आत्राम यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार)गटचे बानय्या जनगाम यांनी दुर्गम कुटुंबियांची भेट घेऊन तेरवी कार्यक्रमाला आर्थिक मदत केली.
*यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे बानय्या जनगाम,सरपंच सूरज गावडे, रमेश कस्तुरी, शशिकुमार, सुरेश दुर्गम, राष्ट्रवादी काँग्रेस शोशल मीडिया प्रतिनिधी तिरुपती चिट्याला, गणेश राच्चावारसह दुब्बापल्ली परिसरातील राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.*







