सागर मूलकला, संपादक
सिरोंचा तालुक्यातील वडदम ग्राम पंचायत कार्यालय येथे भगवान बिरसा मुंडा जयंती साजरा करण्यात आली आहे,
भगवान बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेला ग्राम पंचायत अधिकारी – श्री दासरी,
यांच्या हस्ते
पुष्पा मला अर्पण करून जयंती साजरी करण्यात आली आहे,
या निमित्याने ग्रामपंचायत वडधम अंतर्गत चिटूर गावात घरकुल योजना अंतर्गत ज्यांचे घरचा बांधकाम पूर्ण झाली त्यांचे घराचे उद्घाटन देखील करण्यात आली आहे,
त्यावेळी वडधम ग्राम पंचायतचे सरपंच श्री लचुलू बंडे मडे ग्रामपंचायत अधिकारी एस दासरी. ग्रामपंचायत कर्मचारी सर्व, अंगणवाडी सेविका राजुबाई मडे, गावातील नागरिक शंकर सुन्कारि,राजू आलम, रोहित कुमार सद्दी, तिरुपती एल्लाबोन, मधु एलाबोइन, मधु एडका, संतोष अकुला, सम्मय्या एलाबोइन, राजिता एलाबोइन,गावकरी उपस्थित होते,







