श्याम बेज्जनवार
गडचिरोली
असरअली ग्राम पंचायत येथे मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान अंतर्गत 3 दिवसीय आरोग्य शिबीर आयोजित करण्यात आली.
या शिबिरात शेकडो लोकांचे रक्त तपासणी केली आणि मोफत उपचार केले.
आरोग्य शिबीर आयोजित ग्रामपंचायत अधिकारी विलास चोप्पावार यांनी केले आणि ग्राम पंचायत चे कर्मचाऱ्यांनी सहकार्य करुन कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडले.
या कार्यक्रमात डॉ. प्रतिक्षा देवतळे, डॉ चव्हाण, टेक्निशियन मनोज मच्चा, बंदेला शिष्टर, दुर्गा मेडिझर्ला, पोसक्का तुमनूरी, यांनी परिश्रम घेतले.
सिरोंचा गट विकास अधिकारी मा. एस. एन. कस्तुरे, अशोक बंडावार, सरपंच रमेश तैनेनी, गजाननजी कलाक्षपवार ,श्रीकांत सुगरवार सामाजिक कार्यकर्ता व या कार्यक्रमात शेकडो रुग्णांनी शिबिरात उपस्थिती दर्शविली आहे.







