मुख्य संपादक:-कुलदिप सुरोशे
बंजारा समाजाचे दैवत,थोर समाजसुधारक जगतगुरु, संत सेवालाल महाराज यांच्या जयंती निमीत्त, माणुसकीची भिंत मदत केंद्र उपजिल्हा रुग्णालय पुसद येथे प्रथम संत सेवालाल महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करन्यात आले.

या निमित्य दवाखान्यातील रुग्ण,त्यांचे नातेवाईक व पुसद मधील बेघर गरजूंना फळ वाटप व जेवण देण्यात आले यावेळेस उपस्थित मान्यवर बी.जी.राठोड सर,रमेश डंबोळे, विवेक बैसकार,सुभाष राठोड,इंदुताई सुभाष राठोड,बाबूसिंग चव्हाण,सविताताई चव्हाण,पूजाताई आशिषराव राठोड ,रिया योगेश चव्हाण,मधुकर चव्हाण साहेब,दयाराम राठोड,अरुण नागुलकर,शांतीसागर इंगोले तसेच माणुसकीच्या भिंतीचे गजानन जाधव,पंजाबराव ढेकळे,अनंता चतुर,अविनाश शेटे आदित्य जाधव ,धनंजय आघाम,दीपक घाडगे साहेबराव केवटे व इतर मान्यवर उपस्थित होते.

