माऊंट लिट्राझी स्कूल पुसद तर्फे जलतरण तलावाचे होणार उद्घाटन.
मुख्य संपादक:-कुलदिप सुरोशे
पुसद. येथील शैक्षणिक क्षेत्रातील नवनवीन प्रयोग व नाविन्यपूर्ण उपक्रमासाठी प्रसिद्ध असलेल्या माऊंट लिट्रा झी स्कूल आता आपल्या शाळेतील विद्यार्थ्यां करता जलतरण सुविधेची सुरुवात करणार आहेत. आपले विद्यार्थ्यांकडून जलतरण स्पर्धे करता तयारी करण्याची सुरुवात करीत आहे.
या जलतरण तलावाचे उद्घाटन प्रसिद्ध खेळाडू पद्मश्री पुरस्कार,अर्जुन पुरस्कार प्राप्त श्री.मुरलीकांत राजाराम पेटकर यांच्या शुभहस्ते उद्घाटन होणार आहे. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून पुसद चे सन्माननीय आमदार माननीय इंद्रनील भाऊ नाईक राज्य मंत्री,महाराष्ट्र राज्य हे उपस्थित राहणार आहेत, त्यासोबतच सौ.मोहिनी ताई नाईक, डॉ. हर्षद किशोर शर्मा व इतर मान्यवर सुद्धा उपस्थित राहणार आहेत हा कार्यक्रम दि.28 फेब्रुवारी 25 रोज शुक्रवार ठिक सायंकाळी 4.00वाजता माऊंट लिट्राझी स्कूल येथे आयोजित करण्यात येत आहे.
या उद्घाटन कार्यक्रमाकरिता पुसद येथील सर्व मान्यवर यांनी उपस्थित राहावे असे संस्थेच्या वतीने सर्वांना आवाहन करण्यात येत आहे.तसेच प्रथमच पुसद मध्ये पुर्व प्राथमिक विध्यार्थीच्या पालकांसाठी नवीन शिक.
#युवासंघर्ष-डिजिटल मीडिया

